" #प्रेम_भंग_"
असा काही विषय नसतोच , तस कधी होत ही नाही , एकदा झालं की आयुष्यभर साथ असणारी भावना आहे . ती व्यक्ती असली काय नसली काय प्रेम नाही तुटत आणि जे तुटत ते प्रेम वैगेरे नसतंच असलं तर आकर्षण होत . अस समजावं .
हल्ली तर सारखच कुणीतरी भेटतय ( ब्रेक अप ) गोंडस नाव देऊन . असं काही होतं असेल तर त्या भावनेला प्रेम नाव देणं मुळात हेच चुकीचं आहे . ब्रेक अप च दुःख काय ब्रेक अप पार्टी काय ?
अगोदर प्रेम समजून बघा , जगून तर बघा , करून तर बघा . आयुष्य कमी पडत . जग सोडताना , सुद्धा प्रेम नाही सुटत .असली वर्ष दोन वर्ष चालणारी प्रेम ह्यांची आणि मग " प्रेम भंग " असलं नाही प्रेमाच्या व्याख्यात बसतं मित्रांनो .बॉण्ड नसतो लिहलेला ना ती व्यक्ती भेटावंच असा .
आयुष्य जगतात लोक कधी ही न भेटलेल्या व्यक्ती च्या प्रेमात . अगोदर प्रेम करून बघ मग ते जगून बघ बघ मग आयुष्य काय असतं ते 👍👍
✍✍@ दस्तगीर सय्यद@
जुदाई वाला प्यार भी अपनाही मजा देता है .......
सजदों में गुजार दू सारी जिंदगी दिवाना केहता है !!
टीप :- ( आज सकाळीच भेटला होता एक " प्रेम भंगा " आला वठणीवर )😂😂😂😂😂
Please visit my blog
Dastgeersayyadblogspot.com.
No comments:
Post a Comment