दौन्ड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रा मध्ये प्रभावी योगदान , देऊन आमच्या " वरवंड " गावचे नाव ज्यांनी , क्रिकेट हॉलीबॉल , कॉर्फबॉल सारख्या खेळा मध्ये उंचावल , राष्ट्रीय खेळाडू म्हणून ख्याती मिळवलेले
" अंकल " नावाने प्रसिद्ध असलेले. .........
मा.श्री. " अतुल मारुती खोमणे " यांचा जन्मदिवस आपल्या मर्जी वर जगणारा , खेळ वर प्रेम करणारा , आणि नवोदित खेळाडू ना नेहमी प्रोत्साहन देणार एक दिलदार व्यक्तिमत्त्व
आज देखील ""साईराज स्पोर्ट "" च्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करतोय .....
9 नंबर ची जर्सी घातलेला अतुल खेळताना बघायची मजाच यायची , बॉलिंग , फील्डिंग , बॅटिंग , टीम बरोबर च ताळमेळ , त्याचा फिटनेस , जसा काही तो मला ' ब्रायन लारा ' च भासायचा . अनेक रोमहर्षक सामने तो जिंकून द्यायचा ... आज देखील तो खेळा साठी प्रोत्साहन देतो दरवर्षी क्रिकेट स्पर्धा च यशस्वी आयोजन करतो .
मैदानाच्या खेळा वर तो एक यशस्वी खेळाडू ठरला ,, आज देखील आयुष्यात तो मैदान गाजवतोय , आणि यशस्वी वाटचाल करतो....
मला नेहमी खेळात प्रोत्साहन देणारा पण मला काही खेळायला जमायचं नाही तो आज ही आयुष्याच्या खेळात मला प्रोत्साहन देतो ....
आपण जगतो.. स्वप्न पाहतो.. कधी खचतो.. कधी उमेदीने उडी घेतो.. हरतो.. जिंकतो.. रडतो.. धडपड करतो.
आयुष्याशी खेळायला खूप बळ लागतं.. पाठीशी कुणीतरी खंबीरपणे असावं लागतं.. कुणीतरी समजवणार.. समजून घेणार.. चिंता करू नकोस सांगणार.. आधार देणारं.. आज माझ्या त्याच खंबीर आधाराचा वाढदिवस आहे
भावी वाटचालीस शुभेच्छा मित्रा 💐💐🎂🎂💐💐
#Happybirtday
#unkle
#Atul
No comments:
Post a Comment